असेच काही द्यावे घ्यावे|
Monday, November 24, 2008
हे विश्वची माझे घरं!
आज काही
फोटोज्
अपलोड करतोय. यातले काही, मी रहातो त्या DSK विश्व मधले, तर काही अजून कुठले, जिथे कळत-नकळत माझं विश्व निर्माण झालं! 'हे विश्वची माझे घरं'
हे
त्या अर्थानी समर्पक शीर्षक आहे असं मला वाटतं.
सूर्याची पिल्लं
घरातून दिसणारा सूर्यास्त
बागेतला जास्वंद
City view @ DSK विश्व
सज्जनगड
तोक्यो DisneyLand
नोगावा कोएन (अर्थात 'नोगावा' नावाची बाग)
तोक्यो (near emperor palace)
ईनोकाशिरा पार्क (किचिजोजी) साकुरा
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)