Friday, January 7, 2011

अभिवाचन - कुणा एकाची भ्रमणगाथा - वीणाताई देव यांना लिहिलेले पत्र

मित्रांनो,

परवा "कुणा एकाची भ्रमणगाथा" या गोनीदांच्या कादंबरीचे अभिवाचन पुण्यात झाले. गोनीदांच्या कन्या वीणा देव यांनी ते सादर केले. त्या निमित्ताने वीणाताई देव यांना मी लिहिलेले पत्र माझे स्नेही सुभाष इनामदार यांनी त्यांच्या ब्लॉगवर टाकण्याची इच्छा दर्शविली. ते लेखन आज त्यांनी प्रकाशित केले. इथे त्याचा दुवा देत आहे.

http://culturalpune.blogspot.com/2011/01/blog-post_06.html

तुमचा,
केदार

1 comment:

Anonymous said...

आईशप्पथ केदार,
सहीच आहे लेख. गोनीदांच्या साऱ्याच कादंबऱ्या या खोल खोल उतरत जातात. Hipnotized व्हायला होतं. त्यांची 'मृण्मयी' वाचल्यावर तर कितीतरी दिवस मी absent minded वावरत होते. काय सुंदर भावार्थ आहे त्यात. सहीच. 'शितू' मात्र या नं त्या कारणानं वेटिंग लिस्ट वरच राहिलाय. आता नक्की वाचेन.